स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते काढा मोबाईलवरून खूप सोप्या पद्धतीने;पहा पूर्ण प्रोसेस | Online account opening

Online account opening : भारतातील सर्वात मोठी सरकारी बँका असलेल्या स्टेट बँकेमध्ये ऑनलाईन आपल्या मोबाईल मधून खाते काढणे एकदम सोपे झालेले आहे, भारतातील ग्रामीण भागात सुद्धा असणाऱ्या बँकेमध्ये खाते काढण्यासाठी 2 ते 3 वेळा फेऱ्या माराव्या लागतात यामध्ये आपला बराच वेळ वाया जातो.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा