Kotak 811 Account Opening Online : कोटक महिंद्रा बँकेने डिजिटल अकाउंट म्हणून कोटक 811 हे ऑनलाईन अकाउंट सर्वसामान्य साठी खूप उपयोगी पडणार अकाउंट आहे. झिरो बॅलन्स अकाउंट असून तुम्हाला मोबाईल वरून सुद्धा हे अकाउंट काढता येणार आहे.
फिक्स डिपॉझिट प्रमाणे या अकाउंट वर तुम्ही ठेवलेल्या पैशावर 7% एवढं व्याज तुम्हाला मिळत,अकाउंट काढण्यासाठी फक्त तुमचा आधार नंबर आणि पॅन नंबर व्हेरिफाय करणे गरजेचे असतं. झिरो बॅलन्स अकाउंट असून याच्यामध्ये तुम्ही पैसे नाही ठेवले तरी तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही किंवा अकाउंट बंद होत नाही.