District in Maharashtra list : महाराष्ट्र एवढ्या नवीन जिल्ह्याची निर्मिती, पहा तुमचा जिल्हा कोणता

कोणत्या जिल्ह्यामधून कोणत्या जिल्ह्याची निर्मितीचा प्रस्ताव?

  • नाशिक जिल्ह्यातून मालेगाव आणि कळवण
  • ठाणे जिल्ह्यातून- मीरा-भाईंदर आणि कल्याण
  • बुलडाणा जिल्ह्यातून खामगाव
  • यवतमाळ जिल्ह्यातून पुसद
  • अमरावती जिल्ह्यातून अचलपूर
  • भंडारा जिल्ह्यातून साकोली
  • चंद्रपूर जिल्ह्यातून चिमूर
  • गडचिरोली जिल्ह्यातून अहेरी
  • जळगाव जिल्ह्यातून भुसावळ
  • लातूर जिल्ह्यातून उदगीर
  • बीड जिल्ह्यातून अंबेजोगाई
  • नांदेड जिल्ह्यातून किनवट
  • सातारा जिल्ह्यातून माणदेश
  • पुणे जिल्ह्यातून शिवनेरी
  • पालघर जिल्ह्यातून जव्हार
  • रत्नागिरी जिल्ह्यातून मानगड
  • रायगड जिल्ह्यातून महाड
  • अहमदनगर – शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर
नवीन माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा