KDMC Bharti 2023 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती;अशी निवड केली जाणार

KDMC Recruitment : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.Kalyan Dombivli Mahanagarpalika

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा