MSEB bill payment : सरकारचा मोठा निर्णय !! “या” सर्वांचे लाईटबील सरसकट माफ; शासन निर्णय आला

Mahavitaran Bill Payment : दुष्काळाच्या परिस्थितीत सर्वसामान्यांना वीज बिल भरणे असो किंवा इतर कोणताही खर्च असो ते झेपावणे खूप जड जाते ही परिस्थिती फक्त आपण सगळे जाणू शकतो.

यापुढेही आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचीत जमातीच्या संबंधीत कृषीपंपधारक, या वैयक्तिक लाभार्थ्यांना वीज दरात सवलत देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने सन 2023-24 करिता महावितरण कंपनीस अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी रु. 58.50 कोटी इतकी तरतूद केली आहे.

सरकारने वैयक्तिक व कृषी पंपांची शेतकऱ्यांची वीज बिल 100 टक्के माफ करण्याचा निर्णय जाही केला आहे, त्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने महावितरणला मोठ्या प्रमाणात अनुदान देखील मंजूर केलेले आहे.

अशा परिस्थितीत शासनाने अत्यंत स्वागतार्ह असा वीज बिल माफीचा निर्णय घेतलेला आहे.

शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा