प्रतीक्षा संपली !! तलाठी भरतीची अंतिम निवड यादी जाहीर, पहा कोण-कोण झाले तलाठी | Talathi Final Merit List

Talathi Final Merit List : 2023 मध्ये झालेली आणि सर्वाधिक गाजलेल्या तलाठी भरतीचा निकाल महाभूमी कडून अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आला,लाखो उमेदवार या निकालची प्रतीक्षा करत होते त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची आहे, खाली दिलेल्या लिंकवरून तुम्हाला यादी डाउनलोड करता येईल.

 

अंतिम निवड यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा