10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर;या दिवशी होणार परीक्षा | Board Exam Timetable

Board Exam : दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात दहावी बारावीनंतर आपल्या पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं याची सर्व तयारी आपली झालेली असते, परीक्षा साधारणता फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेतल्या जातात तर बारावीच्या परीक्षा मे किंवा जून दरम्यान सुरु होतात.

दहावी बारावीचे बोर्डाचे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

नवीन अपडेटसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा