Paytm Business Dashboard : हल्ली कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्यासाठी आपण खूप कमी वेळा बँकेमध्ये जात असतो. डिजिटल एप्लीकेशनच्या मदतीने आपण बँकेचे वेगवेगळे ट्रांजेक्शन करतो. आज आम्ही तुम्हाला डिजिटल पद्धतीने घरबसल्या कशा प्रकारे पैसे कमवायचे याबद्दल माहिती सांगणार आहोत.