Talathi Bharti Result 2023 : बहुचर्चित तलाठी भरती 2023 चा निकाल जाहीर;जिल्ह्यांनुसार यादी डाउनलोड करा

Talathi Bharti Result 2023 : 2023 मध्ये सर्वाधिक गाजलेल्या तलाठी भरती चा निकाल (Merit List) जाहीर झालेला आहे या निकालामध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra Talathi Recruitment 2023 Result) संपूर्ण जिल्ह्याचे गुणवत्ता यादी महाभूमीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपल्या जिल्ह्यानुसार तुम्ही यादी डाऊनलोड करून त्याविषयीची सविस्तर माहिती पाहू शकता.

जिल्ह्यानुसार निकाल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा