Cibil Score Online : कोणत्याहि बँकेचे किंवा फायनान्सचे कर्ज घेण्याअगोदर त्या बँका तुमचा सिबिल स्कोर तपासत असतात. सिविल स्कोर म्हणजे तुम्ही भूतकाळामध्ये केलेल्या कर्जाच्या व्यवहाराची सगळी हिस्टरी दाखवणारा रिपोर्ट असतो. या रिपोर्टमध्ये तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे कर्ज घेतले आणि कशाप्रकारे फेडले याची माहिती असते.
गुगल पे मध्ये सिबिल स्कोर तपासण्यासाठी येथे क्लिक करा
