युनियन बँक देत आहे 15 लाखांचे वैयक्तिक कर्ज, फक्त हे कागदपत्रे लागतील | Union Bank Personal Loan
Union Bank Personal Loan : युनियन बँकेमार्फत नोकरदार वर्गाला आणि व्यावसायिक वर्गाला तब्बल 15 लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज दिले जाते या कर्जाचा उपयोग तुम्ही लग्न,एखादी मोठे वस्तू, ट्रॅव्हल करण्यासाठी किंवा सण उत्सवासाठी खर्च करण्यासाठी करू शकता. नोकरदार वर्गासाठी हे कर्ज दोन स्कीम मध्ये दिले जाते यामध्ये खाजगी कंपनी मधील पर्मनंट एम्प्लॉयसाठी ज्यांचं सॅलरी अकाउंट युनियन बँकेत … Read more