11 वी,12वी आणि पदवी च्या विद्यार्थ्यांना 12000 शिष्यवृत्ती;ऑनलाईन अर्ज करा | Tata Scholarship 2023
Tata Scholarship : टाटा कॅपिटल मार्फत 11 वी 12वी आणि पदवी मध्ये ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना दहा हजार ते बारा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळत असून यासाठी 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करायचे आहेत. जे विद्यार्थी 11 वी, 12 वी मध्ये मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेमधून शिकत असतील असे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी अर्जदारांना … Read more