Talathi Bharti Result : बहुचर्चित तलाठी भरतीचा निकाल या दिवशी लागणार,पहा सविस्तर

Talathi Bharti Result : महाराष्ट्रातील बहुचर्चित तलाठी भरतीच्या संपूर्ण परीक्षा आता संपल्या, अकरा लाख उमेदवारांनी अर्ज केल्या पैकी सात लाखाच्या आसपास उमेदवारांनी परीक्षा दिल्या आहेत, महाराष्ट्रातील काही केंद्रावर परीक्षेसाठी गैरप्रकार आढळले परंतु काही केंद्रावर सर्व परीक्षा सुरळीतपणे पार पडल्या. चार हजार जागांसाठी असलेल्या भरतीला तब्बल सात लाखापेक्षा अधिक उमेदवारांनी परीक्षा दिलेल्या आहे, या परीक्षेचा निकाल … Read more