Shabari Adivasi Gharkul Yojana : शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी अर्जाचा नवीन नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी प्रसिद्ध, GR डाउनलोड करा

Shabari Adivasi Gharkul Yojana

Shabari Adivasi Gharkul Yojana : राज्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबाची घरे कुठे मातीचे आहेत किंवा अनुसूचित जमातीची जी कुटुंबे बेघर आहेत असे अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी 28.03.2013 च्या शासन शासन निर्णायान्वे 2013 पासून शबरी आदिवासी घरकुल योजना राज्यात राबविण्यात येत आहे. ही योजना राबवत असताना सगळे आदिवासी घरकुल योजनेसाठी अर्जदाराने सादर करायचे कागदपत्र … Read more