SBI Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 6160 रिक्त जागांसाठी भरतीची उद्या शेवटची संधी
SBI Recruitment : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये विविध पदांसाठी तब्बल 6160 जागांवर भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत. मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा … Read more