Police Bharti 2023 : महाराष्ट्र पोलीस दलात 54638 जागांसाठी भरती, नवीन शासन निर्णय वाचा

Police Bharti 2023

Police Bharti 2023 : महाराष्ट्र पोलीस दलामधील पोलीस आयुक्त नवी मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरार, ठाणे ,नाशिक शहर, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, सोलापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर शहर यामधील पोलीस घटक कार्यालयाच्या स्थापनेवरील पदांसाठी सुधारित आकृतीबंधास महाराष्ट्र शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. या आकृतीबंधानुसार नवीन 54638 पदांचा समावेश असणार आहे त्यातील 54057 पदे शासनाकडून भरले जाणार असून … Read more