महानगरपालिकेकडून 10 वी आणि 12वी च्या विद्यार्थ्यांना 25000 रुपये शिष्यवृत्ती; ऑनलाईन अर्ज येथे करा | PMC DBT Scholarship

pre matric scholarship

DBT Scholarship : पुणे महानगरपालिकेमार्फत 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे 15000 व 25000 एवढे अर्थसहाय्य देण्यात येत आहे, पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या व सन 2023 मध्ये इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 2023 मध्ये इयत्ता 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहा योजना अंतर्गत … Read more