Solar Rooftop Yojana : घराच्या छतावर सोलर बसवा आणि वीजबिलाची चिंता कायमची मिटवा, वाचा या योजनेची सर्व माहिती

Solar Rooftop Yojana

Solar Rooftop Yojana : घरांच्या छतावर सौर पॅनेल बसवून सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी, ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार व राज्य शासनामार्फत ग्रिड-कनेक्टेड रूफटॉप सोलर योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मंत्रालय पहिल्या 3 kW साठी 40% सबसिडी आणि 3 kW च्या पुढे आणि 10 kW पर्यंत 20% सबसिडी देत आहे. ही योजना महाराष्ट्र राज्यांमध्ये स्थानिक … Read more