Mumbai University Bharti : मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू, त्वरित अर्ज करा

Mumbai University Bharti

Mumbai University Bharti : मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवरील काय विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. विविध पदांकरिता ही भरती राबवण्यात येत असून उमेदवारांनी पदानुसार अर्ज सादर करायचे आहेत. मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा- 01 मूळ … Read more