MESCO Pune Recruitment : मेस्को पुणे अंतर्गत पिंपरी चिंचवड येथे वाहन चालक पदाची भरती सुरू कोणतीही परीक्षा नाही, थेट मुलाखती द्वारे होणार निवड
MESCO Pune Recruitment : मेस्को पुणे अंतर्गत पिंपरी चिंचवड परिसरामध्ये वाहन चालक पदासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.ही भरती पिंपरी चिंचवड परिसरातील विविध रुग्णालय आणि फायर पॉइंट येथे होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत. महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ … Read more