Ganesh Mandal Permission : गणेशोत्सव मंडळाच्या परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु, सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळणार
Ganesh Mandal Permission : बाप्पाचे आगमन येत्या काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे बाप्पाच्या आगमनाची सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात त्यातल्या त्यात गणेश मंडळाची धावपळ सुद्धा बाप्पा येईपर्यंत चाललेली असते यासाठी महाराष्ट्रातील मोठमोठ्या महानगरपालिकेने गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना परवानगी देण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. पुणे महानगरपालिका, बृहन्मुंबई महानगरपालिका यासारख्या महानगरपालिकेने ऑनलाईन पद्धतीने गणेशोत्सव मंडळांना परवानगी … Read more