या कार्डवर सर्वांना मिळेल ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज, असे काढा कार्ड ऑनलाईन
Kisan Credit Card : शेतीच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया ने किसान क्रेडिट कार्ड ही सुविधा लॉन्च केली आहे यामध्ये तुम्हाला तब्बल तीन लाखापर्यंत क्रेडिट लिमिट मिळते यातून तुम्ही शेतीचे सर्व खर्च भागवू शकता. याच्यामध्ये शेतीसाठी लागणारे काही साहित्य असतील किंवा रासायनिक खते,बी बियाणे घेणे यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता त्याच्यानंतर पिके … Read more