10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर;या दिवशी होणार परीक्षा | Board Exam Timetable

board exam

Board Exam : दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात दहावी बारावीनंतर आपल्या पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं याची सर्व तयारी आपली झालेली असते, परीक्षा साधारणता फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेतल्या जातात तर बारावीच्या परीक्षा मे किंवा जून दरम्यान सुरु होतात. मागच्या वर्षी सुद्धा परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये घेतल्या होत्या 2024 साठी महाराष्ट्र … Read more