MSEB bill payment : सरकारचा मोठा निर्णय !! “या” सर्वांचे लाईटबील सरसकट माफ; शासन निर्णय आला

MSEB bill payment

MSEB bill payment : दुष्काळाच्या परिस्थितीत सर्वसामान्यांना वीज बिल भरणे असो किंवा इतर कोणताही खर्च असो ते झेपावणे खूप जड जाते ही परिस्थिती फक्त आपण सगळे जाणू शकतो, अशा परिस्थितीत शासनाने अत्यंत स्वागतार्ह असा वीज बिल माफीचा निर्णय घेतलेला आहे. जे या योजनेसाठी पात्र असतील त्याना सरसकट विज बिल माफी देण्यात येणार आहे, या विज बिल … Read more