Domino’s pizza franchise : डॉमिनोज पिझ्झा चे आउटलेट कसे ओपन करावे ? पहा पूर्ण प्रोसेस
Domino’s pizza franchise : सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये आपण फास्टफूड कंपन्या फार मोठ्या प्रमाणात वाढताना पाहत आहोत, यामध्ये पिझ्झा बनवणारी कंपनी म्हणून डॉमिनोज पिझ्झा सर्वांना परिचित आहे. डॉमिनोज पिझ्झा चे आउटलेट काढण्यासाठी तुम्हाला कोणती प्रोसेस करावी लागेल हे या लेखात पाहणार आहोत. भारतामध्ये कुठे तुम्हाला डॉमिनोज पिझ्झाचे फ्रेंचाईजी ओपन करायची असेल आणि करावसं वाटत असेल तर … Read more