District Court Mumbai Bharti : मुंबई येथे जिल्हा न्यायालयामध्ये विविध पदांसाठी भरती,इथे करा अर्ज

District Court Bharti

District Court Mumbai Bharti : जिल्हा न्यायालय मुंबई येथे काही पदांसाठी नवीन भरती जाहीर झाली असून या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. मुंबई डिस्ट्रिक्ट लिगल सर्विसेस ऑथोरिटी, मुंबई येथे ही भरती आयोजित केली असून 13 सप्टेंबर 2023 रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 सप्टेंबर 2023 संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत … Read more