Property Card Online : नवीन वेबसाइटवरून प्रॉपर्टी कार्ड (मालमत्ता पत्रक) असे करा डाउनलोड,तुमच्या मोबाईलमधून

Property Card Online

Property Card Online : जागेच्या कागदपत्रामध्ये आपल्याला सातबारा, गाव नमुना आठ, फेरफार हे कागदपत्र तोंड पाठ आहेत आणि माहिती सुद्धा आहेत व कशा पद्धतीने काढायचे हे सुद्धा माहित असेल. याच्या मधलच एक कागदपत्र म्हणजे प्रॉपर्टी कार्ड ज्याला मालमत्ता पत्रक म्हटलं जातं. हे मालमत्ता पत्रक सुद्धा तेवढेच महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे तुमच्या जमिनीच्या संदर्भातला हे डॉक्युमेंट काढण्यासाठी … Read more