Central Railway Bharti : मध्य रेल्वे (महाराष्ट्रात) 10वी+ITI पासवर सरकारी नोकरीची आज शेवटची संधी, तात्काळ करा ऑनलाईन अर्ज
Central Railway Bharti : रेल्वेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी ! मध्य रेल्वेमध्ये तब्बल 2409 पदांकरता नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यामध्ये 10वी +ITI पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. ही भरती प्रक्रिया विविध पदांवर होणार असून उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज 29 ऑगस्ट 2023 पासून 28 सप्टेंबर 2023 पर्यंत खाली … Read more