बँक ऑफ बडोदा मार्फत 10 लाखांचे वैयक्तिक कर्ज काढा मोबाईलमधून;हे कागदपत्रे लागतील | Bank Of Baroda Personal Loan

Bank Of Baroda Personal Loan

Bank Of Baroda Personal Loan : बँक ऑफ बडोदा मार्फत ऑनलाइन पद्धतीने मोबाईल वरून तुम्ही वैयक्तिक कर्ज घेऊ शकणार आहात. वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुमच्याकडे फक्त मोबाईल नंबर आधारला जोडलेला पाहिजे, त्यानंतर तुमच्याकडे पॅन नंबर असायला पाहिजे आणि जर तुम्ही नेट बँकिंग वापरत असाल तर नेट बँकिंग ने तुम्ही मागच्या सहा महिन्याचे स्टेटमेंट बँकेच्या जोडू शकता. … Read more