Lek Ladki Yojana 2023 : शासनाचा निर्णय !! मुलगी असेल तर मिळतील 98000 रुपये,अर्ज करण्याची पद्धत
Lek Ladki Yojana 2023 : महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्प जाहीर केला या अर्थसंकल्पात शेतकरी व सर्वसामान्यांसाठी भरपूर घोषणा केलेल्या आहेत, यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी, पिक विमा व सर्वसाधारण महिलांसाठी 50 टक्के एसटी प्रवासामध्ये सवलत ह्या महत्त्वाच्या योजना चा समावेश आहे. यासोबतच महाराष्ट्र शासनाने मुलींच्या संख्येमध्ये वाढ होण्यासाठी, मुलीची संख्या वाढविण्यासाठी, तिला सुदृढ बनवण्यासाठी मुलीच्या जन्मापासून शासन मुलीला … Read more