Zilla Parishad Yojana : जिल्हा परिषदेमार्फत 75% अनुदानावर कडबा कुट्टी,पाणबुडी मोटर,डिझेल इंजिन, रोटाव्हेटर व पेरणी यंत्राचे वाटप सुरु, असा करा अर्ज

Zilla Parishad Yojana : जिल्हा परिषदेतील सेस (डीबीटी) योजनेतून सन 2023-24 करिता सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 50% अनुदानावर तर महिला व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी 75 टक्के अनुदानावर विविध साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. यामध्ये कडबा कुट्टी, 5 एचपी पाणबुडी मोटर, डिझेल इंजिन, रोटावेटर, रोटरी टिलर/पावर टिलर, डबल पलटी नांगर, पेरणी यंत्र /कल्टीवेटर, थ्री पिस्टन स्प्रे पंप, बॅटरी ऑपरेटर … Read more