PM Yashasvi Scholarship Scheme : भारत सरकारकडून 10 वी च्या विद्यार्थ्याला 75000 हजार आणि 12 वी च्या विद्यार्थ्याला 125000 शिष्यवृत्ती; अर्ज करण्यासाठी 2 दिवस बाकी

PM Yashasvi Scholarship Scheme

PM Yashasvi Scholarship Scheme : भारत सरकार मार्फत यंग अचिव्हर स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये 9 वी, 10 वी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी यशस्वी इंटर टेस्ट घेण्यात येईल आणि त्याच्यामध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना तब्बल 01 लाख 25 हजार पर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यामध्ये नववी ,दहावीच्या विद्यार्थ्यांना 75 हजार रुपये तर अकरावी, बारावीच्या … Read more