RITES Recruitment : भारतीय रेल विभागात ITI ते पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी,त्वरित करा अर्ज
RITES Recruitment : रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये 257 रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, या भरती प्रक्रियेसाठी कमीत कमी ITI उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत, या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची … Read more