मराठी भाषा विभागात 10 वी पासवर शिपाई आणि ग्रंथपाल पदांसाठी भरती;ऑनलाईन अर्ज करा | Marathi Bhasha Vibhag Bharti
Marathi Bhasha Vibhag Bharti : मराठी भाषा विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अधिनस्त असलेल्या भाषा संचालनालय मुंबई व विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयाच्या स्थापनेवर गट क संवर्गातील कनिष्ठ ग्रंथपाल व गट ड संवर्गातील शिपाई हे रिक्त पदे सेवेने भरण्याकरिता जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. सदर पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून 20 … Read more