Hangers for clothes online : पावसाळ्यामध्ये सर्वांच्या घरी कपडे वाळवण्यासाठी खूप कसरत करावी लागते पाऊस आल्यानंतर बाल्कनीत कपडे आत बाहेर करणे किंवा बाहेर टाकलेले कपडे भिजतील या भीतीने सारखं त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागतं.
याच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक चांगला उपाय आणलेला आहे ते म्हणजे हेवी ड्युटी क्लोथ हँगर यासाठी तुम्हाला वेगळ्या प्रकारची जागा सुद्धा लागणार नाही आणि कपडे बाहेर टाकण्यासाठी सुद्धा गरज पडणार नाही, हे हँगर तुम्ही वर सिलिंगला लटकवून तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने खाली-वर करू शकता आणि तुमचे कपडे सुकवू शकता.
कपड्याचे हँगर विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा
स्टेनलेस स्टीलचे हँगर 6 फुटाच्या सहा पाईप मध्ये तुम्हाला मिळते तसेच त्याच्यासोबत हँगिंग साठी बाकीचे मटेरियल सुद्धा त्यामध्ये उपलब्ध आहे फक्त 95 रुपयाच्या हफ्त्यावरसुद्धा तुम्ही हँगर घेऊ शकणार आहात खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही हँगर घेऊ शकता.
महिलांसाठी अत्यंत उपयुक्त असा हे हँगर अमेझॉन वर तुम्हाला मिळणार आहे, लॉंग लाइफ असणारे हे हँगर स्टेनलेस स्टीलमध्ये येत संपूर्ण पाईप स्टेनलेस स्टील असल्यामुळे त्यांना गंज लागण्याची शक्यता सुद्धा नाही.
कपड्याचे हँगर विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा
याच इन्स्टॉलेशन तुम्ही घरच्या घरी सहज करू शकता पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुम्ही इन्स्टॉल (Hangers for clothes online) करून ते लावू शकणार आहात, आणि कपडे लटकवू शकणार आहात, 36 फूट जागा तुम्हाला यासाठी लागणार आहे ती जागा सिलिंग वर असल्यामुळे तुम्हाला खालील जागा मोकळे राहणार आहे आणि पावसाच्या परिस्थितीमध्ये तुम्ही हँगर वर सुद्धा करून ठेवू शकता.
हँगर एका वर्षाच्या वॉरंटीसह आहे तुम्हाला येतं त्याच्यासोबत रॉड्स आणि रोप सुद्धा तुम्हाला मिळत असतात हे प्रॉडक्ट घ्यायचा असेल तर तुम्ही खालील लिंक वर लगेच विकत घेऊ शकणार.