IDFC Bank Personal Loan : तुम्ही गरजेच्या समयी वैयक्तिक लोन घेण्याचा विचार करत असाल तर आयडीएफसी फर्स्ट बँकेकडून कमीत कमी व्याजदरावर तुम्हाला मोठ्या रकमेचे लोन मिळू शकते. एक करोड पर्यंत आयडीएफसी बँक तुम्हाला वैयक्तिक कर्ज देते.
मार्केटमध्ये चाललेल्या व्याजदराच्या एक टक्के कमी व्याजदराने आयडीएफसी बँक कर्ज देते वैयक्तिक कर्जाची सर्व प्रोसेस डिजिटल पद्धतीने पूर्ण केली जाते. यासोबतच आयडीएफसी बँकेमध्ये तुम्ही इतर बँकांचे वैयक्तिक कर्ज सुद्धा ट्रान्सफर करू शकणार आहात.
आयडीएफसी फर्स्ट बँकेचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा
इमर्जन्सीच्या परिस्थितीमध्ये पर्सनल लोन खूप महत्त्वाचं कार्य पूर्ण करते राष्ट्रीयकृत बँका तसेच स्मॉल फायनान्स बँक या प्रकारचे कर्ज तुम्हाला त्वरित मंजूर करून देतात असेच आयडीएफसी फर्स्ट बँक तुम्हाला कोणत्याही तारणाविना वैयक्तिक कर्ज देते. त्याच्यासोबतच इतर बँकांमध्ये लोन असेल आणि व्याजदर जास्त असेल तर तुम्ही या बँकेत ट्रान्सफर करून एक टक्के कमी व्याज दराने लोन घेऊ शकता.
कमीत कमी 2149 रुपये एक लाखाला हप्ता असणार वैयक्तिक लोन तुम्ही IDFC बँकेमार्फत घेऊ शकता कोणतीही मूळ कागदपत्रे तुम्हाला बँकेचे जमा करायचे नाही किंवा बँकेला जाऊन तुम्हाला व्हिजिट द्यायची नाही. यासोबतच तुमचा जीवन विमा सुद्धा याच्यामध्ये उतरवला जातो.
आयडीएफसी फर्स्ट बँकेचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्ही लोन घेण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही खालील लिंक वरून आत्ताच पेपरलेस पद्धतीने अर्ज सादर करू शकता, तुम्ही जर नोकरीला असाल तर तुमचं कमीत कमी वय 23 वर्षापर्यंत असाव आणि जास्तीत जास्त वय 60 वर्ष पेक्षा कमी असाव.
जर तुमचा व्यवसाय असेल तर कमीत कमी तीन वर्ष व्यवसाय केलेला असावा व वय कमीत कमी 25 वर्ष आणि जास्तीत जास्त 65 वर्ष पर्यंत असाव. यासाठी तुम्हाला मागच्या तीन महिन्याची बँक स्टेटमेंट, आधार कार्ड, पॅन कार्ड यासाठी वैध कागदपत्र लागणार आहे.
kya bina nokri aur buissness bina new buissness krne ke loan milega sir,