Amazon Seller Registration : ऍमेझॉन वर अश्या पद्धतीने वस्तूची विक्री करून महिन्याला 50000 ते 110000 रुपये कमवा,अशी करा नोंदणी

Amazon Seller Registration : तुम्ही गावात राहून किंवा शहरात घरबसल्या कोणते काम करण्याचा विचार करत असाल तर अमेझॉन सेलर उत्तम पर्याय तुमच्यासाठी असणार आहे. यामध्ये कोणतीही वस्तू घेऊन तुमच्या ब्रँडच्या नावाने तुम्ही मार्केटमध्ये विकू शकता.

साध्या साध्या गोष्टींना सुद्धा अमेझॉनवर भरपूर पैसे मिळत असतात तुम्ही अश्या भरपूर बातम्या ऐकल्या असतील की ज्या गोष्टी आपल्याला माहित नाही तर त्या गोष्टी सुद्धा मोठ्या मोठ्या रकमेने अमेझॉन मार्फत विकल्या जातात. घरी बसून फक्त वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही ॲमेझॉन सेलरचे नोंदणी करून महिन्याला 50 ते 60 हजार रुपये सहज बनवू शकता.

अमेझॉन सेलरची नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा

तुमच्याकडे कोणती वस्तू असेल तर मार्केटमध्ये किंवा त्या वस्तूवर तुमचे स्वतःचे ब्रॅण्डिंग करून तुम्ही त्या वस्तू अमेझॉन वर चांगल्या रकमेमध्ये विकू शकता.अमेझॉन सेलरची नोंदणी करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता.

ॲमेझॉनच्या जुन्या सेलर च्या फीडबॅक वरून असे कळते कि तुम्हाला कमीत कमी दहा पट जास्त उत्त्पन्न येथे मिळू शकते. या बिजनेस मध्ये दहा पट उत्त्पन्न मिळू शकते. तुम्हाला नोंदणी (Amazon Seller Registration) करण्यासाठी एकदम सोपी पद्धत अमेझॉन वर दिलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त जीएसटी नंबर, पॅन नंबर आणि तुमचं चालू असलेला बँकेच खाते तुमच्याकडे असल तरी अमेझॉन सेलरच नोंदणी तुम्ही करू शकता.

पॅन, जीएसटी आणि बँकेचे डिटेल टाकल्यानंतर तुमचं स्टोअर तुमच्या सामानाची यादी तुम्हाला टाकायची आहे. त्याची पॅकिंग स्टोरेज याची सगळी लिस्टिंग तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्यानंतर तुमच्याकडे येणाऱ्या ऑर्डर डिटेल्स तुम्हाला सांभाळायचे आहे.

अमेझॉन सेलरची नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा

हळूहळू तुमची व्यवस्थित ग्रोवथ होऊ शकते ॲमेझॉन वर विकल्या गेलेल्या मालाचे पैसे तुम्हाला दर सात दिवसांनी तुमच्या अकाउंटला जमा होतात.

कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर जरी असली तरी तुमची रक्कम अकाउंटला सात दिवसांनी जमा होणार आ.हे सुरक्षित रित्या हे पैसे तुमच्या अकाउंटला अमेझॉन मार्फत दिले जातात. तुम्हाला पाठवण्यासाठी किंवा घेण्यासाठी कोणते प्रकारचे काळजी करण्याची गरज पडत नाही.

अमेझॉन मार्फत प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला कस्टमर सपोर्ट दिला जातो भरपूर जणांच्या अनुभवनुसार तुम्ही पाहू शकता की त्यांचा बिजनेस कसा वाढला कशा पद्धतीने झाला.

व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment