ICICI Personal loan : आयसीआयसीआय बँकेमधून कमीत कमीत कागदपत्रात मिळवा वैयक्तिक कर्ज,येथे करा अर्ज

ICICI Personal loan : आयसीआयसीआय डायरेक्ट मार्फत तुम्हाला तुमची वैयक्तिक गरज पूर्ण करण्यासाठी वा इतर कोणत्या प्रकारच कर्ज फेडण्यासाठी, तुमचं घर दुरुस्तीसाठी किंवा आपत्तकालीन परिस्थितीमध्ये पुरवण्यासाठी पैशाची गरज भासल्यानंतर तुम्हाला त्वरित पैसे देण्याचा ऑप्शन आयसीआयसीआय डायरेक्ट आहे.

तुम्ही खालीलपैकी कोणत्याही प्रकारामधून तुम्हाला आवश्यक असलेले लोन तुम्ही घेऊ शकता कमीत कमी व्याजदरामध्ये तुम्हाला लोन मिळणार आहे हे लोन तुमची क्रेडिट प्रोफाइल, तुमचं मासिक इन्कम, तुम्ही महिन्याला किती परतफेड करू शकता याच्यावर अवलंबून असणार आहे.

आयसीआयसीआय बँकेचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

पैशाची गरज कोणाला कधी सांगून येत नाही त्याच्यासाठी एक तर आपल्याकडे सेविंग असली पाहिजे किंवा दुसरा पर्याय असतो आपल्याला वैयक्तिक कर्ज घेण, आयसीआयसीआय डायरेक्ट कडून तुम्हाला चांगल्या व्याजदर यावर हे कर्ज मिळतं, तुमच्या पात्रतेनुसार त्याचा EMI तुम्हाला भरावा लागतो.

ICICI बँक खाजगी क्षेत्रातील नावाजलेली बँक आहे, या बँकेमार्फत कमीत कमी व्यजद्रत तुम्ही जलद गतीने वैयक्तिक कर्ज घेऊ शकता, वैयक्तुक कर्जासाठी इतर बँकापेक्षा हि बँक एक चांगला पर्याय आहे.

कर्जाचे प्रकार

  • लग्नासाठी कर्ज
  • घर दुरुस्ती साठी कर्ज
  • प्रवासासाठी कर्ज
  • इतर कामासाठी कर्ज
  • टॉप-अप कर्ज
आयसीआयसीआय बँकेचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

या प्रकारामधून तुम्ही कोणत्याही प्रकारचे कर्ज निवडू शकता, कमीत कमी कागदपत्रांमध्ये लोन (ICICI Personal loan) मिळतं कोणत्याही प्रकारचे तारण ठेवण्याची गरज नाही. एक वर्ष ते पाच वर्षेपर्यंत हप्ता भरण्याची सुविधा, व्याजदर मध्ये कोणत्याही प्रकारची वाढ नाही,जलद गतीने कर्ज तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले जाते, 10.5 पासून पुढे व्याजदर लागेल, 2.25% प्रक्रिया शुल्क आकारल जाते.

पात्रता काय असेल

  • तुमचे वय कमीत कमी 23 ते 58 वर्ष असावे.
  • कमीत कमी दोन वर्षे तुम्ही कंपनीमध्ये कामाला असावे किंवा व्यवसाय असावा.
  • ज्या ठिकाणी कर्ज घेत आहे तिथे कमीत कमी एक वर्ष राहिला असावा.
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment