CRPF Bharti 2024 : केंद्रीय राखीव पोलीस दलात 10 वी पासवर 169 जागांसाठी भरती;पगार 69100 रुपये

CRPF Bharti 2024 : केंद्रीय राखीव पोलीस दलात विविध पदांसाठी 169 जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

ही भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 15 फेब्रुवारी 2024 पूर्वी सादर करायचे आहेत.

यासाठी 10 वी पास उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत, (CRPF) ही भरती प्रक्रिया 169 जागांसाठी होणार असून यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार 21700 ते 69100 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया हेड कॉन्स्टेबल(जनरल ड्युटी) या पदाकरिता होणार असून यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 23 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे, एससी एसटी उमेदवारांना पाच वर्षे तर ओबीसी उमेदवारांना तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना जनरल/ओबीसी/EWS साठी 100 रुपये तर एससी/एसटी तसेच महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही.उमेदवारांनी अर्ज जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यातच सादर करायचे आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (CRPF Bharti 2024 )

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन पद्धतीने 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेले माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार Brihanmumbai Mahanagarpalika कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment