NHIDCL Recruitment 2024 : 136 जागांसाठी सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स ! या विभागात भरती

NHIDCL Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! या भरतीसाठी आवश्यक पात्रता तपासून तुम्ही सरकारी नोकरी मिळवू शकता तुमच्यासाठी ही एक चांगली संधी चालून आलेली आहे.

ही भरती प्रक्रिया 136 रिक्त जागा करिता निघालेली असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया नॅशनल हायवे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड मध्ये होणार असून तरुणांसाठी ही एक सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे (National Highways & Infrastructure Development Corporation Limited) ही भरती प्रक्रिया विविध पदांकरिता होणार आहे.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांनी पात्रतेनुसार अर्ज सादर करायचे आहेत, ही भरती महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, असिस्टंट मॅनेजर, कनिष्ठ व्यवस्थापक प्रधान खाजगी सचिव, खाजगी सहाय्यक इत्यादी पदांकरिता होणार असून उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 56 वर्षापर्यंत असावे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार हा कमीत कमी 44900 ते 215900 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (NHIDCL Recruitment 2024)

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत तसेच अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.
  • अर्ज शेवटच्या तारखेपर्यंतच सादर करावेत, दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

1 thought on “NHIDCL Recruitment 2024 : 136 जागांसाठी सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स ! या विभागात भरती”

Leave a Comment