ECHS Vacancy : ECHS विभागात विविध पदांवर सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ; थेट मुलाखत होणार

ECHS Vacancy : ईसीएचएस विभागात काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर 11 जानेवारी 2024 ते 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

यासाठी उमेदवाराला दरमहा पगार 16,800 पर्यंत देण्यात येणार आहे, यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 58 वर्षापर्यंत असावे.(ECHS Bharti 2024) या भरती प्रक्रियेसाठी निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार आहे, उमेदवारांनी मुलाखतीला जाताना आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहायचे आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांनी सविस्तर भरलेले अर्ज OIC ECHS सेल, मुख्यालय भुसावळ PO आयुध निर्माणी भुसावळ, PIN 425203 या पत्त्यावर 10 फेब्रुवारी 2024 पूर्वी सादर करायचे आहेत. (ECHS Bhusawal Recruitment) ही भरती प्रक्रिया लिपिक पदाकरिता होणार असून यासाठी नोकरीचे ठिकाण बुलढाणा आणि जळगाव असणार आहे, यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर / वर्ग I लिपिक व्यापार (सशस्त्र दल) असणे आवश्यक आहे. 

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (ECHS Vacancy)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • अर्जामध्ये दिलेले माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार ECHS Bhusawal कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment