Join Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलात 12 वी पासवर 250+ रिक्त जागांवर भरती

Indian Coast Guard Bharti 2024 : भारतीय तटरक्षक दलात विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे,((Join Indian Coast Guard) यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

यामध्ये कमीत कमी शैक्षणिक पात्रता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, या भरती प्रक्रियेसाठी जनरल/ओबीसी साठी 300 रुपये तर एससी/एसटी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पगार हा नियमानुसार दिला जाणार आहे, यासाठी लागणारी शारीरिक पात्रता उंची किमान 157 सेमी तर छाती फुगून पाच सेमी पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे, ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर होणार असून उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या लिंक वरून 13 फेब्रुवारी 2024 ते 27 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 1 सप्टेंबर 2002 ते 30 ऑगस्ट 2006 च्या दरम्यान झालेल्या असावा यामध्ये देखील एससी/एसटी उमेदवारांना 05 वर्षे तर ओबीसी उमेदवारांना 03वर्षाची सूट देण्यात आलेली आहे.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Join Indian Coast Guard)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑनलाईन अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जासोबत इतर आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्धवट असलेले अर्ज नाकारण्यात येतील.
नवीन अपडेट साठी व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

1 thought on “Join Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलात 12 वी पासवर 250+ रिक्त जागांवर भरती”

Leave a Comment