Nagpur Mahanagarpalika Bharti : नागपूर महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी; नोकरी मिळविण्यासाठी शेवटचा चान्स

Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 : नागपूर महानगरपालिका अंतर्गत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत, ही भरती प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे होणार आहे.

पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी 02 फेब्रुवारी 2024 रोजी उपस्थित राहायचे आहे.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

भरती थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने उमेदवारांनी अतिरिक्त आयुक्त(जनरल), सिव्हिल लाइन्स, महानगरपालिका  नागपूर यांचे कार्यालय या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण नागपूर असून उमेदवारांनी ऑफलाईन सादर करायचे आहेत, ही भरती प्रक्रिया कंत्राटी सेवानिवृत्त उप अभियंता (स्थापत्य) या पदाकरिता होणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Nagpur Mahanagarpalika Bharti 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज विहित नमुन्यात ऑफलाइन पद्धतीने सादर करावेत.
  • ही भरती प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार असल्याने उमेदवारांना मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही, त्यांना स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment