Government Driver Jobs : मुंबई कस्टम्स मध्ये फक्त 10 वी पासवर तब्बल 63000 रुपये पगाराची सरकारी नोकरी

Mumbai Customs Zone Recruitment : 10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! मुंबई कस्टम्स झोनमध्ये भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे,(Government Driver Jobs) यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही, यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 27 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असून यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार 19000 ते 63200 पर्यंत देण्यात येणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही,(Staff Car Driver) यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 27 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 20 फेब्रुवारी 2024 रोजी सीमाशुल्क उपायुक्त (कार्मिक व आस्थापना), कार्यालयाचे प्र. चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स, न्यू कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट,मुंबई-400001 या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया कर्मचारी कारचालक या पदाकरिता होणार असून यामध्ये 28 रिक्त जागा भरायचे आहेत, यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच मोटार कार साठी ड्रायव्हिंग लायसन्स आणि मोटर काल मोटार कार चालविण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव असावा.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Government Driver Jobs)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्धवट अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • भरतीचे इतर सर्वाधिकार Mumbai Customs Zone कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment