NDA Pune Bharti 2024 : राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे येथे जम्बो भरती ! लिपिक,स्टेनोग्राफर,ड्रायव्हर,स्वयंपाकी व इतर पदांवर नोकरीची संधी

National Defence Academy : राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, (NDA Pune Bharti 2024) यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी कोणते प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही, यामध्ये 192 रिक्त जागा भरायच्या असून उमेदवारांना पदानुसार दरमहा वेतन कमीत कमी 18000 व जास्तीत जास्त 81100 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.यासाठी नोकरीचे ठिकाणी NDA Pune (खडकवासला) असणार आहे.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 27 वर्षापर्यंत असावे यामध्ये एससी/एसटी उमेदवारांना पाच वर्ष तर ओबीसी उमेदवारांना तीन वर्षाची शिथिलता देण्यात आलेले आहे,उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया निम्न श्रेणी लिपिक,स्टेनोग्राफर ग्रेड-II ,ड्राफ्ट्समन ,सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II ,कुक, कंपोझिटर-कम-प्रिंटर सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG), कारपेंटर , फायरमन,TA-बेकर & कन्फेक्शनर,TA-सायकल रिपेरर,TA-प्रिंटिंग मशीन ऑपरेटर,TA-बूट रिपेरर,मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस & ट्रेनिंग (MTS-O &T) इत्यादी पदांवर होणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (NDA Pune Bharti 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार National Defence Academy यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

 

Leave a Comment