Arogya Vibhag Bharti 2024 : आरोग्य विभागात संपूर्ण महाराष्ट्रात 1700 हुन अधिक जागांसाठी मोठी भरती; पगार 56600 रुपये

Arogya Vibhag Bharti 2024 : आरोग्य व विभागात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी ! महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत विविध पदांच्या एकूण 1729 रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून (Government of Maharashtra Public Health Department) पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने 01 फेब्रुवारी 2024 पासून ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार कमीत कमी 56100 ते 1,77,500 पर्यंत देण्यात येणार आहे,(Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024) ही भरती प्रक्रिया वैद्यकीय अधिकारी गट अ पदाकरिता होणार असून यामध्ये 1729 रिक्त जागा भरायच्या आहेत.

यासाठी शैक्षणिक पात्रता ही एमबीबीएस/बीएएमएस असणे गरजेचे आहे, सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेली मूळ जाहिरात वाचावी. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अपलोड करायचे आहेत. अर्जामध्ये दिलेली माहिती अपूर्ण असल्यास अशा उमेदवाराला अपात्र ठरविण्यात येईल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Arogya Vibhag Bharti 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑनलाईन अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जासोबत इतर आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्धवट असलेले अर्ज नाकारण्यात येतील.
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment