New India Assurance Recruitment : न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी मध्ये तब्बल 300 जागांसाठी भरती;पगार 37000 रुपये

New India Assurance : न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी मध्ये तब्बल 300 जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे,(New India Assurance Recruitment) यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार आणि सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया एकूण 300 जागांसाठी होणार असून यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 21 वर्षे जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत असावे.(उमेदवारांना नियमानुसार वयामध्ये सवलत देखील दिली जाणार आहे)

यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार 37000 रुपये पर्यंत देण्यात येणार आहे, ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर होणार असून उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया सहाय्यक पदाकरिता होणार असून यामध्ये शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी  मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी आणि उमेदवाराला तो ज्या राज्यासाठी अर्ज करत आहे त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

यामध्ये अर्ज शुल्क म्हणून सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणींसाठी अर्ज शुल्क 850 रुपये ठेवण्यात आले आहे, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, पीडब्ल्यूडीसाठी अर्ज शुल्क १०० रुपये अर्ज शुल्क करण्यात आलेले आहे. उमेदवारांनी अर्ज शुल्क देखील ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (New India Assurance Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑनलाईन अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जासोबत इतर आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्धवट असलेले अर्ज नाकारण्यात येतील.
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment