MahaTransco Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित मध्ये 130 जागांसाठी भरती;त्वरित अर्ज करा

MahaTransco Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दरमहा पगार 49,210/- ते 1,19,315 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे, ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रभर होणार असून उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अपलोड करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यामध्ये अर्ज शुल्क म्हणून अराखीव प्रवर्गासाठी 700 रुपये आकारण्यात आलेले आहेत तर राखीव प्रवर्ग / EWS / अनाथ प्रवर्गासाठी 350 रुपये आकारलेले आहे,अपंग उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.

या भरती प्रक्रियेसाठी 130 रिक्त जागा भरायच्या असून यामध्ये सहाय्यक अभियंता या पदाकरिता ही भरती होणार आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा तसेच किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 57 वर्षापर्यंत असावे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (MahaTransco Bharti 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अपलोड करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • अर्धवट तसेच पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारांना नाकारले जाईल.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवारांची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment