Home Guard Bharti 2024 : होमगार्ड पदांसाठी तब्बल 10285 रिक्त जागांवर मेगा भरती; पगार 25000 रुपये

Home Guard Bharti : 12 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! होमगार्ड मध्ये तब्बल 10285 जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 24 जानेवारी 2024 ते 13 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार हा 25000 पर्यंत देण्यात येणार आहे, (home guard vacancy) या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून फक्त 100 रुपये आकारण्यात आले आहे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली असून या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी बारावी पास /माजी सैनिक असणे आवश्यक आहे.

ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून (Delhi Home Guard Recruitment 2024) यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 20 वर्ष व जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

ही भरती प्रक्रिया होमगार्डचे स्वयंसेवक पदाकरिता होणार असून उमेदवारांनी सविस्तर भरलेल्या अर्ज व आवश्यक ती सर्व कागदपत्रे दिनांक 13 फेब्रुवारी 2024 पर्यंत खाली दिलेल्या लिंक वरून अपलोड करायची आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची निवड ही मैदानी चाचणी, लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय चाचणी इत्यादी द्वारे होणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Home Guard Bharti)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 24 जानेवारी 2024 ते 13 फेब्रुवारी 2024 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्धवट अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच पात्रता व अटींची पूर्तता करत नसलेल्या उमेदवारांचा अर्ज नाकारला जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार Home Guard विभागाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment