WCD Bharti 2024 : महिला आणि बालविकास विभागात 7वी,10वी,12वी पासवर मेगा भरती, कोणतीही फी नाही

WCD Bharti 2024 : महिला आणि बालविकास विभागात विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार कमीत कमी 7944 ते 60000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया संशोधन आणि प्रशिक्षण विशेषज्ञ, कार्यालय सहाय्यक, आर्थिक साक्षरता तज्ञ, लिंग विशेषज्ञ, लेखा सहाय्यक, PMMVY कामासाठी DEO, MTS, कॉल ऑपरेटर, प्रकल्प समन्वयक, समुपदेशक, केस वर्कर, सुरक्षा रक्षक, केस वर्कर.

तसेच लेखा अधिकारी (SCPS), कायदेशीर -कम-प्रोबेशन ऑफिसर, सहाय्यक. सह डेटा एंट्री ऑपरेटर, प्रोबेशन ऑफिसर, स्टोअर कीपर कम अकाउंटंट, पीटी इन्स्ट्रक्टर सह योग ट्रेनर, ऑफिस प्रभारी. अधीक्षक, हेल्पर कम नाईट वॉचमन, सल्लागार इत्यादी रिक्त जागांसाठी पदांसाठी होणार आहे.

उमेदवारांनी अर्ज 29 जानेवारी 2024 पर्यंत Dy. सचिव (SW/WCD), DNH आणि DD, जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसर, फोर्ट एरिया, मोती दमण 396220 या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही, या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही

यासाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी सातवी, दहावी, बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (WCD Bharti 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या 29 जानेवारी 2024 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्धवट अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच पात्रता व अटींची पूर्तता करत नसलेल्या उमेदवारांचा अर्ज नाकारला जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार WCD विभागाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment